महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळांने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन येथे जाऊन भेट घेतली. या शिष्टमंडळात भाजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, आशिष शेलार आणि सुधीर मुनगंटीवार या बड्या नेत्यांचा समावेश होता. राज्यपालांसोबत बैठक झाल्यानंतर भाजपच्या या शिष्टमंडळाने पत्रकार परिषद घेतली.
My Mahanagar,Marathi News,Mahanagar,BJP,MLA,Chandrakant Patil,devendra fadnavis,Vidhanbhavan,2019 Lok Sabha elections,maharashtra,maharashtra lok sabha election,lok sabha,election,
0 Comments