Advertisement

आर्थिक मंदी: गिरीश कुबेर सांगताहेत कारणं । Girish Kuber: Economic crisis reasons & impact explained

आर्थिक मंदी: गिरीश कुबेर सांगताहेत कारणं । Girish Kuber: Economic crisis reasons & impact explained देशातली आर्थिक मंदी ही केवळ जागतिक बाजारपेठेत चाललेल्या घडामोडींचा परिणाम नसून त्याला अंतर्गत आर्थिक धोरणंही तितकीच कारणीभूत आहेत असं म्हणतांना ही मंदी कधी दूर होईल हे लगेच सांगता येणार नाही असं विवेचन 'लोकसत्ता'चे संपादक आणि अर्थकारणाचे अभ्यासक गिरीश कुबेर यांनी म्हटलं आहे. 'बीबीसी मराठी' सोबत 'फेसबुक लाईव्ह' मध्ये सहभागी होतांना त्यांनी मंदीविषयीच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली.


_
अधिक माहितीसाठी :




BBC Marathi,बीबीसी मराठी,BBC,बीबीसी,BBC News Marathi,बीबीसी न्यूज,Marathi News,मराठी न्यूज,News,मराठी,मराठी बातम्या,बातम्या,म,how to,when to,Maharashtra,महाराष्ट्र,भारत,India,

Post a Comment

0 Comments